Sangli News : सांगलीतल्या कवठेमहांकाळमधून कोट्यवधीचं ड्रग्स जप्त, मुंबई गुन्हे शाखेचे कारवाई
सलमान शेख
Updated at:
26 Mar 2024 08:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli News : सांगलीतल्या कवठेमहांकाळमधून कोट्यवधीचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. 122.5 किलो कच्चा माल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 246 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.