Sangli NET Exam : नेट परीक्षेसाठी कपडे उलटे करुन परीक्षा देण्याचा प्रकार, पालकांकडून तक्रार दाखल
abp majha web team
Updated at:
10 May 2023 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीत नेट परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर, परीक्षार्थींना त्यांच्या अंगावरील कपडे उलटे घालायला लावल्याचा प्रकार, संतप्त पालकांची नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार.