Sangli -Miraj मध्ये जागेचा ताबा, अतिक्रमण पाडण्यावरुन 2 गटात वाद, 7 गाळ्यांवर जेसीबी : ABP Majha
सांगलीच्या मिरजमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून दोन गटांत वाद झाला... भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी अतिक्रमण पडल्याने वाद झाला... सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रम्हानंद पडळकर यांच्या बाजुने लागलाय... महापालिकेने नोटीस दिल्याने हे अतिक्रमण हटवल्याचा दावा ब्रम्हानंद पडळकरांनी केलाय... अतिक्रमण हटवण्याला गाळ्यातील भाडेकरुंनी विरोध केल्यानंतर राडा झाला होता..