ABP News

Sangli Miraj : Bramhanand Padalkar विरुद्ध गाळेधारकांमधील वादावर आज सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

Sangli Miraj : Bramhanand Padalkar विरुद्ध गाळेधारकांमधील वादावर आज सुनावणी ABP Majha

 - ब्रह्मानंद पडळकर यांनी चार वर्षांपूर्वी मिरजेतील एकाकडून ही अंदाजे सव्वा एकरच्या आसपासची जागा खरेदी केली होती.
 - परंतु या जागेवर  झोपडपट्टी व  हॉटेल , गाळे यांची अतिक्रमणे होती.
 - मनपाची नोटीस देऊन देखील आणि  जागा मालकांनी सध्या  ताबा असलेल्या गाळे धारकांना सांगून देखील काहीजण जागा सोडण्यास तयार नसल्याने ब्रह्मानंद पडळकर यांनी ही दुकाने  7 जानेवारी रोजी  मध्यरात्री पाडली. 
 - सर्व दुकानांचे मिळून एक कोटी तेरा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद पोलिस ठाण्यात करत ब्रह्मानंद पडळकरसह 100 लोकांवर गुन्हे दाखल झाले.
- आतापर्यंत झालेल्या दोन सुनावणी मध्ये  मिरज तहसीलदाराकडे गाळेधारकांच्या वकिलांनी आणि पडळकर यांच्या वकिलांनी योग्य कागदपत्रे आणि म्हणणे सादर करण्यासाठी  मुदत मागितली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram