Sangli Masjid Issue : मंगलमूर्ती कॉलनीत वादग्रस्त जागेवर दंगल नियंत्रक पथक दाखल
सांगलीच्या कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील वादग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी मनसे पदाधिकारी उपस्थित. मारहाण झालेल्या कुटुंबाचीही भेट. मनसे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्यासह ठाकरे गट, भाजपचे नेते पदाधिकारीही उपस्थित.