Sangli Mahanagar Corporation Special Report : सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड !

Continues below advertisement

Sangli Mahanagar Corporation Special Report : सांगली महापालिकेला 90 कोटींचा दंड !  कधी कृष्णेंच्या पाण्यावर मेलेले मासे तरंगतात, कधी कृष्णेच्या पोटात रसायनयुक्त पाण्याचं विष फेकलं जातंय... खरंतर, कृष्णा नदी म्हणजे अनेक गावा-शहरांसाठी गंगोत्री... शेतकऱ्यांची आईसमान... मात्र या कृष्णेच्या पात्रात प्रदृषण होण्याचे प्रकार वारंवार घडतायत... आणि त्यावरून कारवाईचा फटका बसलाय थेट सांगली महापालिकेलाच... पाहूयात, कृष्णेच्या पात्रातील प्रदृषणाला महापालिकाच कशी कारणीभूत ठरलीय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram