Sangli Loksabha Constituency : निवडणुकीबद्दल सांगलीत सामान्य मतदारांना काय वाटतं ?
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 05:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Loksabha Constituency : निवडणुकीबद्दल सांगलीत सामान्य मतदारांना काय वाटतं ? सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झालीय. मात्र मविआकडून अद्याप उमेदवारीच्या विषयावरुन तिढा कायम आहे. त्यामुळे प्रचारात अजून रंगच भरला नाही.. या सगळ्या निवडणुकीबाबत सामान्य मतदारांना काय वाटतेय, त्यांना या निवडणुकीबदल उत्सुकता वाटते का, ते मतदानाला जाणार का, नोटाला मत देणार याबाबत मते जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय प्रतिनिधी कुलदीप माने यांनी