Sangli Lok Sabha : काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवण्याचा काहींचा डाव,विशाल पाटलांचं टीकास्र
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha : काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवण्याचा काहींचा डाव,विशाल पाटलांचं टीकास्र
काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपून जावेत असा काही जणांचा उद्देश आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली आहे. तर मला अजून ही विश्वास आहे मला उमेदवारी मिळेल. त्यांनी माघार घ्यावी मी आता कमला लागलो आहे, असंही त्यांनी म्हंटलय. त्यावर संजय राऊतांनी विशाल पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
काँग्रेस पक्ष आणि घराणे संपवण्याचा डाव
विशाल पाटलांची टीकास्त्र