Sangli Lok Sabha : कुस्तीचा आखाडा वेगळा, राजकीय फड वेगळा, सांगलीत व्यासपीठावरूनही टोलेबाजी
abp majha web team
Updated at:
02 May 2024 11:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha : कुस्तीचा आखाडा वेगळा, राजकीय फड वेगळा, सांगलीत व्यासपीठावरूनही टोलेबाजी
सांगलीत आज महाविकास आघाडीची सभा झाली. जागेवरून झालेल्या रस्सीखेचीनंतर आता व्यासपीठावरूनही नेत्यांची टोलेबाजी रंगली. कुस्तीचा फड वेगळा, राजकारणाचा फड वेगळा, आम्हीही सांगलीचे वाघ आहोत असं विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या भाषणात थेट सुनावलं. काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेनाला,का दिली ? असं मी विचारु शकतो ,पण मी विचारणार नाही..असं जयंत पाटील यांनी म्हटलं. तर सांगलीची जागा विश्वजीत कदमांना देतायत असं कळलं असतं तर त्याच दिवशी सांगली सोडलं असतं असा टोला उद्धव ठाकरेंनी मारला.