Sangli Lok Sabha 2024 : सांगलीचा तिढा वाढला,काँग्रेसच्या बैठकीवर Vishwajeet Kadam यांचा बहिष्कार
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha 2024 : सांगलीचा तिढा वाढला,काँग्रेसच्या बैठकीवर Vishwajeet Kadam यांचा बहिष्कार
जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत मी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची भूमिका, आज होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्काराचा कदम यांचा निर्णय.