Sangli Lok Sabha 2024 : सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील तिढा कायम
abp majha web team
Updated at:
20 Mar 2024 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangli Lok Sabha 2024 : सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील तिढा कायम
सांगली मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटातील तिढा कायम, येत्या दोन दिवसात मुंबईतील काँग्रेसचे नेते सांगलीत येऊन भूमिका जाहीर करणार, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची मिरजेत सभा.