Sangli Krushna River : सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात लाखो मृत माशांचा खच : ABP Majha
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात लाखो मृत माशांचा खच आढळल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांच्या घरासमोर फेकले मृत मासे.. महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीच्या प्रदूषणाबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाचा निषेध..