Sangli Water level Decrease : सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट, पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार

सांगलीत  कृष्णा नदीतील पाणीपातळी घटली असून आयर्विन पुलाजवळ नदीने तळ गाठला आहे.  कोल्हापूर बंधाऱ्याखालील पात्र कोरडे पडले आहे. नदीपात्रात पाच ते सात फूट पाणी कमी झाल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दरम्यान, महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola