Sangli Krushna River : सांगलीकरांवर जलसंकट, ऐन ऑगस्टमध्ये कृष्णा नदी कोरडी

ऐन ऑगस्टमध्ये कृष्णा नदी कोरडी पडलीय. याचा सांगली शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सांगलीकरांवर जलसंकट ओढावण्याची शक्यता आहे. तसंच पिकांना देखील याचा फटका बसणार असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय.  नदी काठची पिकं जगवण्यासाठी आता कोयना धरणातून कृष्णेत पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी केली जातेय.  पावसाने ओढ दिल्याने राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola