Sangli : सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण, गांधी, खर्गे, पवारांची उपस्थिती

सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण, राहुल गांधी, खर्गे, पवार, शाहू महाराजांची उपस्थिती

कडेगावात पतंगराव कदमांच्या स्मारकाचं लोकार्पण  राहुल गांधी, खर्गे, पवारांच्या हस्ते  स्मारकाचं लोकार्पण  शाहू महाराजही  सोहळ्याला उपस्थित

विश्वजीत कदम
- स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे लोकार्पण सोहळा आहे त्यामुळे हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे
- शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी व्यक्तीशा जाऊन निमंत्रण दिलेलं होतं. जवळपास अर्धा तास त्यांच्याशी गप्पा ही मारल्या
- मात्र काही घरगुती कारणास्तव ते येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं
- त्यामुळे त्यांचं नाव पत्रिकेत नाही
- मात्र लोकसभेनंतर आमच्यात कुठलाही वाद झालेला नाही आम्ही अनेकदा भेटून व्यवस्थित तेही माझ्याशी बोललेले आहेत
- सांगलीचा वाघ संदर्भात मी आता बोलणार नाही मात्र दोन ते अडीच लाखांहून अधिक लोक येतील आणि त्यावेळी लोकच काय आहे ते ठरवतील
- प्रचाराचा नारळ फोडला अस म्हणता येणार नाही. व्यक्तिगत कार्यक्रम आहे. मात्र राहुल गांधी,मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार या कार्यक्रमासाठी येणे हे माझ्यासाठी फार मोठ आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola