Sangli Jat Drought : सांगलीत ग्रामस्थांचा रास्ता रोको, जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Continues below advertisement

जत तालुका दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी, तिकोंडी व मुचंडी इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नगर ते विजयपूर, जत ते विजयपूर व गुहागर ते विजयपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जत तालुक्यातील पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिह्यातील  अनेक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाला पण जत तालुका जो नेहमी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो त्याचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने जत मधील नागरिक आक्रमक झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram