Sangli मधील आष्टा याठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण,आठ दिवसांत दोनजा शिवरायांचा पुतळा उभारला

Continues below advertisement

सांगलीतल्या आष्टा येथे शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण. आठ दिवसांत दोनदा शिवरायांचा पुतळा उभारला. २५ डिसेंबरला ठाकरे-राष्ट्रवादीकडून तर काल भाजपने उभारला पुतळा. पुतळा बसवल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram