Sangli Ganpati Decoration : सांगलीत 1 लाख आरशांचा वापर करत गणपतीची सजावट

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागनाथनगरच्या चिंतामणी गणेश मंडळानं यंदाही नाविन्यपूर्ण गणरायाची मूर्ती बनवण्याचा उपक्रम सुरु ठेवलाय.. यंदा या मंडळाने १ लाख २१ हजार १११ आरशांचा वापर करत सजावट केलीय.  सहा फुटांची ही गणेशमूर्ती आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola