Sangli Earthquake : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, कोणतंही नुकसान नाही

Continues below advertisement

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का. तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का असल्यानं कोणतंही नुकसान नाही. भूकंपामुळे चांदोली धरणाला कोणतीही हानी नाही, धरण व्यवस्थापनाकडून माहिती.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram