Sangli District Bank : सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची चौकशी होणार, जयंत पाटलांना दणका : ABP Majha

सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची चौकशी होणार. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना शिंदे-फडणवीस सरकारचा दणका. मविआने दिलेली स्थगिती शिंदे-फडणवीसांनीउठवली. कर्ज वाटपातील अनियमितता, नोकर भरती घोटाळ्याची चौकशी होणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola