Sangli Crocodile : पुराचं पाणी ओसरलं, कृष्णा नदीकाठच्या शेतात महाकाय मगरीचं दर्शन
सांगलीत मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पातळी वाढली होती. कृष्णेचं पाणी नजीकच्या शेतातही शिरलं होतं... आता पावसाचा जोर कमी झाला असून पूरही ओसरलाय. पूर ओसरल्यानंतर कृष्णा नदीकाठच्या एका शेतात महाकाय मगरीचं दर्शन झालंय. ब्रम्हनाळ गावाच्या हद्दीतील नदीकाठच्या एका शेतात नागरिकांना ही मगर आढळलीय...