Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार, निवडून येऊ नये म्हणून लिंबू मंतरले
abp majha web team
Updated at:
22 Dec 2022 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीतल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी गावातल्या व्हायरल झालेल्या लिंबाच्या व्हिडिओवर विद्यमान सरपंचांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही असं सांगत बापूराव पाटलांनी विजयानंतर मिरवणुकीच्या वाटेवर ३ हजार लिंबांवरुन गाडी चालवून जल्लोष केला.