Sangli Bailgada Sharyat : सांगलीतील बैलगाडा शर्यतीत 'मुळशी पॅटर्न' गाजला ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं..
या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासुर बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली.अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अश्या या बैलगाडी शर्यती पार पडल्या..या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली.
Continues below advertisement