Sangli : गायरान जागेतील अतिक्रमण काढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात टाकली चटणी, खानापूरमधील प्रकार
गायरान जागेतील अतिक्रमण काढणाऱ्या पथकावर हल्ला. अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात टाकली चटणी. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी गावातील घटना. हल्ला करणाऱ्या १३ जणांवर गुन्हा दाखल.