Sangli Ashta : ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
abp majha web team
Updated at:
14 Nov 2023 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा-सांगली मार्गावरुन ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीपासून रोखून धरली. तर दुसरीकडे दत्त इंडिया कारखान्याच्या कुमठेमधील विभागीय कार्यालयाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना टाळे ठोकलं.