Sangli Ashta Shivaji Maharaj Statue : सांगलीतील आष्ट्यामध्ये अखेर शिवरायांचा पुतळा लावण्यास परवानगी
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीतील आष्ट्यामध्ये अखेर शिवरायांचा पुतळा लावण्यास परवानगी. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे दिली मंजुरी. मंजूर विकास आराखडयानुसार पुतळा उभारणार