
Sangli Accident :रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो-ट्रॅक्टरची धडक; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
रत्नागिरी नागपूर महामार्गावर बोलेरो आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक. अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. दोन जखमी. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर झाला अपघात.
Continues below advertisement