Election Commission Sangali : निवडणूक आयाेगाच्या निर्णयाविराेधात, ठाकरे-शिंदे गट आमने सामने
Continues below advertisement
सांगलीच्या मिरजमध्ये धनुष्यबाण चिन्हाच्या निकालावरून ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक, तर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद टळला.
Continues below advertisement