Sangali Madarsha Case : चाईल्ड ट्राफिकिंग प्रकरणाच्या तपासात पोलिसांची गुप्तता

Continues below advertisement

बिहार राज्यातील मुस्लिम अल्पवयीन मुले प्रवास करत असताना  रेल्वे पोलिसांनी त्या मुलाबरोबरच मोहम्मद आनजर आलम मोहम्मद सैयद या इसमास देखील अटक केलीय. सध्या हा इसम भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून तो सांगली जिल्ह्यातील वाळवा गावात काही वर्षांपासून  राहत असल्याची माहिती समोर आलीय. या मुलाचा केअरटेकर म्हणून हा इसम काम करत असल्याची माहिती समोर आलीय.मूळचा हा व्यक्ती बिहार जिल्ह्यातील असल्याची पण मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्रमध्ये वाळवा मधील काळी मशीद मध्ये इमाम म्हणून गेल्या काही वर्षांपासून काम करत  असल्याची माहिती समोर आलीय. हा इसम सांगली , कोल्हापूर जिल्ह्यातील मदरशामध्ये परराज्यातून मुले आणून देत होता अशीही माहिती समोर आलीय.. सदरची व्यक्ती मुळची बिहारची जरी असली महाराष्ट्रचा मध्ये रहिवासी आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram