Sangali :मविआकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठिशी उभा राहिन : Chandrahar Patil
abp majha web team
Updated at:
21 Mar 2024 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangali :मविआकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठिशी उभा राहिन : Chandrahar Patil
महाविकास आघाडीतून जर विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठिशी मी एक शिवसैनिक म्हणून उभा राहिन, असं वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलंय.