Sangali Car Accident : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, नाकाबंदीसाठी तैनात असलेले पोलिस जखमी
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीतील अंकली फाट्याजवळ रात्री कारचा भीषण अपघात झालाय. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने कारचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारील शेडमध्ये घुसली. अपघातावेळी नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांपैकी एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.