Suman Patil Sangli : आमदार सुमनताई पाटील सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आक्रमक, उपोषणाचा दिला इशारा
Continues below advertisement
स्वर्गीय आर.आर.पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील सिंचन योजनेच्या पाण्यासाठी आक्रमक. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा दिला इशारा. तासगाव- कवठेमहांकाळ या त्यांच्या विधानसभा मतदार संघात असणाऱ्या टेंभू योजनेतून शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनांचा निर्णय घेत प्रशासनाला इशारा दिलाय.
Continues below advertisement