Sangli : सांगलीच्या शेटफळे गावात दिवाळीच्या पाडव्यानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन
Sangli : सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात दिवाळीच्या पाडव्यानिमित्त रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शालेय स्तरावरील मुलं, मुली आणि खुला गट असे प्रकार आहेत. शेटफळे यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं.