Raju Shetti : कोल्हापूरप्रमाणे सांगलीतील कारखानदारांनी दर द्यावा - राजू शेट्टी
Raju Shetti : कोल्हापूरप्रमाणे सांगलीतील कारखानदारांनी दर द्यावा - राजू शेट्टी सांगलीत ११ कारखाने आमदार जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नियंत्रणात, राजू शेट्टी यांची माहिती, तर या आमदारांंमुळं ऊस दराचा तिढा सुटत नाही, राजू शेट्टींची टीका.