Nana Patole Vs Sanjay Raut :मविआत काँग्रेसचा तिढा, रामटेकमध्ये काँग्रेसचा प्रचार करतो,राऊतांचं उत्तर
abp majha web team
Updated at:
06 Apr 2024 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNana Patole Vs Sanjay Raut :मविआत काँग्रेसचा तिढा, रामटेकमध्ये काँग्रेसचा प्रचार करतो,राऊतांचं उत्तर
तर मविआत सांगली आणि भिवंडीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र सांगलीत ठाकरे गट आणि भिवंडीत पवार गटाने उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.. तर रामटेकची जागा काँग्रेसला देऊन आम्ही त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.