MVA Special Report : संजय राऊत सांगलीत, काँग्रेस नेते दिल्लीत ; जागेचा तिढा कायम
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMVA Special Report : संजय राऊत सांगलीत, काँग्रेस नेते दिल्लीत ; जागेचा तिढा कायम महाविकास आघाडीचा सांगली लोकसभेचा तिढा सुटता सुटत नाहीए.. आज सांगली लोकसभेचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत सांगलीत पोहोचले.. पण याचवेळी काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्ली गाठली.. सांगलीच्या जागेवरचा दावा काँग्रेसनं अद्याप सोडलेला नाहीए.. त्यामुळं सांगलीच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी होणार का हेच पाहावं लागणार आहे.. पाहुयात