Sangli Flood Preparation | पूर परिस्थितीसाठी सांगली पालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार! स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि आता हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळं संभाव्य पुराचा धोका निर्माण झाला. हेच लक्षात घेत सांगली महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आलाय
Continues below advertisement