Suman Patil Sangli Protest : सिंचन योजनांच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आक्रमक
abp majha web team
Updated at:
23 May 2023 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंचन योजनांच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटील आक्रमक, तासगाव आणि कवठेमहांकाळला पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप, सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा.