Sangli Jath Border Dispute : कर्नाटकात जातो म्हणताच मंत्री गावात हजर Special Report
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलाय. तर बोम्मईंच्या इशाऱ्यानंतर जत तालुकाही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. मागण्या मान्य करा अन्यथा कर्नाटकात जाण्याचा इशारा इथल्या स्थानिकांनी देताच शासन पातळीवरुन हालचालींना वेग आलाय. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही जत तालुक्याचा दौरा केलाय. यावेळी उदय सामंतांनी आश्वासनांचा धडाकाच लावला. नेमकं काय म्हटलंय त्यांनी पाहूया. .
Continues below advertisement