Sangali Lampi : सांगलीत लसीकरणानंतरही लम्पी आजाराचं संकट
सांगली जिल्ह्यात जनावरांचं लसीकरण करुनही लम्पीचा प्रादुर्भाव वाढलाय. ५३२ जनावरांना लसीकरणानंतर लम्पीची बाधा झालीय. तर आता जनावरे ऊस पट्ट्यात येऊ लागल्याने लम्पीचा धोका आणखी वाढलाय.