Sangli Shankarrao Kharat: शंकरराव खारत जन्मशताब्दीनिमित्त साहित्य संमेलन ABP Majha

Continues below advertisement

सांगलीच्या आटपाडीत डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरीत  आयोजित केलेल्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची सांगता झालीय. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते... यावेळी शंकरराव खरात यांच्या संघर्षातून निर्माण झालेले साहित्य आणि त्यांच्या एकुण कार्याला उजाळा दिला... तसंच यावेळी शंकरराव खरात यांचे स्मारक उभारावे, कृषी विद्यापीठ स्थापन करावे, खरात यांचे साहित्य शासनाने प्रसिद्ध करावे आणि अभ्यासक्रमात ते समाविष्ट करावे, टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मार्फत द्यावे आणि त्याची आवर्तन निश्चित करावीत, ५३ गावांची धनगाव योजना पूर्ण करावी, आटपाडी तालुक्याला रेल्वेने जोडले जावे असे ठरावही मंजूर करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram