Sangli Krishna River: कृष्णा नदीतून पाणी उपसण्यास बंदी, पाठबंधारे विभागाकडून आदेश जारी

Continues below advertisement

कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणास बंदी घालण्यात आलीये..फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा सुरु राहणार आहे.. वारणा- कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने  कोयना धरणातून सिंचन आणि बिगरसिंचनासाठी लागणा-या पाणी वापरात कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने  आदेश काढलाय. आजपासून 17जूनपर्यंत उपसा बंदी तर 18 जून ते 20 जूनपर्यत उपसा करण्यास परवानगी देण्यात आलीेय..  दरम्यान या कालावधीत कोणत्याही शेतकर्‍याने पाणी उपसा केल्यास  त्याची विद्युत मोटार जप्त करून वर्षभरासाठी त्याचा विद्युत पुरवठा खंडित केला जाईल असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram