Sangli | दुरुस्तीच्या कामासाठी आयर्विन पूल महिनाभर बंद, वाहतूक बायपास मार्गावरून वळवणार | सांगली

Continues below advertisement

सांगलीची शान असलेल्या आयर्विन पुलावरील वाहतूक 23 फेब्रुवारीपासून एक महिन्यासाठी बंद करण्यात येणार आहे. आयर्विन पुलाच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी पुलावरील वाहतूक बंद करून ती सांगली बायपास मार्गावरून वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram