Sangli MD Drug : सांगली जिल्ह्यात पुन्हा एम डी ड्रग्जचे कनेक्शन समोर : ABP Majha

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यात पुन्हा एम डी ड्रग्जचे कनेक्शन समोर

कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेचा छापा

ड्रग्ज बनवले जात असल्याच्या संशयावरून हा हा छापा टाकल्याची प्राथमिक माहिती

इरळी गावात एम डी ड्रग्ज बनवले जात असल्याचा संशय , मोठा एमडी ड्रग्सचा साठा असण्याचीही शक्यता

कारवाई बद्दलच्या तपशीलाबद्दल मुंबई गुन्हे शाखेची  गोपनीयता 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola