Sangli Sanjay Raut Posters : सांगलीत भाजप कार्यकर्त्यांनी राऊतांचे पोस्टर्स फाडले, गाडगीळांवर टीका
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार संजय राऊतांची सांगलीच्या आमदार सुधीर गाडगीळांवर अपमानास्पद टीका. टिकेनंतर राऊतांचे पोस्टर जाळत भाजपकडून राऊतांचा निषेध.