Sangli : बंजारवाडीत गावात मुख्यमंत्री, मंत्र्यांसारखा शपथविधी सोहळा, अरुण खरमाटेंचा अनोखा कार्यक्रम

Continues below advertisement


तासगाव तालुक्यातील वंजारवाडी गावात राज्याच्या मंत्रीमंडळाच्या शपथविधी सारखं वातावरण. सरपंच पदाचा पदभार आणि शपथविधी सोहळ्याचं गावात आयोजन. बीडीओच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच आणि ९ सदस्यांनीही शपथ घेत स्वीकारला पदभार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram