Jat Villagers on Water Problems : दुष्काळी भागाला पाणी द्यायचं नसेल तर आम्ही कर्नाटकात जाऊ :ग्रामस्थ
Continues below advertisement
सांगलीच्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटक मध्ये जाण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. यासाठी थेट आंदोलन देखील सुरू केले आहे. जवळपास 50 हुन अधिक गावातील गावकऱ्यांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केलंय. सरकार जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करत नसेल, आम्हाला म्हैसाळ योजनेतून पाणी मिळणाराच नसेल तर मग आम्हाला कर्नाटकात जाण्यास आता महाराष्ट्र सरकारनेच परवानगी द्यावी अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी केलीये.
Continues below advertisement