Sangli : Love jihad विरोधात सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 08:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा झाला. लव्ह जिहाद , धर्मांतरण आणि गोहत्या बंदी कायदा करण्याची मागणी केली. सभेसाठी राम मंदिर चौकामध्ये भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे.