Tasgaon Farm Fire : विसापूर हद्दीतील 4 एकर उसाला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीच्या तासगाव तालुक्यातील विसापूर हद्दीत ४ एकर उसाला भीषण आग... सावंता शिवापा माळींच्या मालकीचा हा उस आहे... उसाच्या शेतात असलेल्या महावितरणच्या पेटीला आग लागली... ((आणि ती आग उसाच्या फडात पसरली... ४ एकरवरील अर्धा उस जळून जवळपास खाक झालाय.. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत... ))