Sangli Haldi : गुढीपाडव्यनिमित्त सांगलीत हळदीचे सौदे, प्रती क्विंटल मिळाला 11 हजार 500 रुपयांचा दर
Continues below advertisement
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या मार्केट यार्डात आज हळदीचे सौदे पार पडले. आज हळदीला प्रती क्विंटल 11500 इतका विक्रमी दर मिळाला. दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळदीचे सौदे काढले जातात. यामध्ये खुल्या पद्धतीने हळदीचे लिलाव केले जातात. यंदा मिळालेल्या उच्चांकी दरामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.
Continues below advertisement